फोन
+९१ ९५४५११४७१९
कार्य वेळ
सकाळी ०९:४५ ते संध्याकाळी ०५:४५
शनिवार व रविवार बंद
ईमेल
kcshindewadi12@gmail.com
प्रशासकीय माहिती
ग्रामपंचायत संरचना
सरपंच: सौ. रोहिणी मारुती गोगावले
उपसरपंच: सौ. वैशाली पांडुरंग चौधरी
ग्रामसेवक: श्री. एन. जे. झोळ
क्लार्क: श्री. बाळू काशिनाथ आडुळकर
शिपाई : श्री. जालिंदर रमेश गोळे
एकूण सदस्य:
महिला सदस्य:
पुरुष सदस्य:
वार्ड माहिती
वार्ड क्र. वार्ड सदस्य कुटुंबे
सौ. रोहिणी मारुती गोगावले ८५
सौ. वैशाली पांडुरंग चौधरी७२
श्री. अभिजीत दत्तात्रय शिंदे ९१
श्री. अरविंद पंढरीनाथ शिंदे ६८
श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे ७९
श्री. प्राविण रोहिदास शिंदे ८३
सौ. रेखा रामचंद्र गोसावी ७७
सौ. शारदा ज्ञानेश्वर शिंदे ७७
सौ. शितल जयभारत जगताप७७
कार्यकारी समित्या
  • नियोजन आणि विकास समिती
  • वित्त आणि लेखा समिती
  • सामाजिक न्याय समिती
  • आरोग्य आणि शिक्षण समिती
  • पायाभूत सुविधा समिती
विभागीय माहिती
जिल्हा: पुणे
तालुका: भोर
पंचायत समिती: भोर
जिल्हा परिषद: पुणे
विधानसभा क्षेत्र: भोर, वेल्हा, मुळशी
लोकसभा क्षेत्र: बारामती
महत्त्वाच्या तारखा
ग्रामसभा: दर ४ महिन्यातुण १
पंचायत बैठक: दर महिन्याला १
कर संकलन: एप्रिल ते मार्च
बजेट सादरीकरण: नोव्हेंबर
मूलभूत माहिती
लोकसंख्या माहिती

२,०५४

एकूण लोकसंख्या

४६१

एकूण कुटुंबे
पुरुष: १०५९ (५१.५५%)
महिला: ९९५ (४८.४५%)
बालसंख्या (०-६ वर्षे): २२५
साक्षरता दर: ७९.४५%
पुरुष साक्षरता: ८४.१३%
महिला साक्षरता: ७४.४७%
भौगोलिक माहिती

५.३७

क्षेत्रफळ (चौ.किमी)

८५०

समुद्रसपाटीपासून उंची (मी)
अक्षांश: १७.६८° उत्तर
रेखांश: ७४.०२° पूर्व
हवामान: उष्णकटिबंधीय
सरासरी पाऊस: ६५० मिमी
मुख्य मातीचा प्रकार: काळी माती
नजीकचे शहर: पुणे (१० किमी)
पायाभूत सुविधा
  • पक्के रस्ते १२ किमी
  • कच्चे रस्ते ८ किमी
  • पुल
  • स्ट्रीट लाइट १२५
  • पार्क/उद्यान
शैक्षणिक सुविधा
  • प्राथमिक शाळा
  • माध्यमिक शाळा
  • आंगणवाडी
  • एकूण विद्यार्थी ४२३
  • शिक्षक २८
आरोग्य सुविधा
  • प्राथमिक आरोग्य केंद्र
  • उपकेंद्र
  • आशा कर्मचारी
  • ANM
  • डॉक्टर
कृषी माहिती
४२०
हेक्टर एकूण शेती क्षेत्र
३२५
सिंचन क्षेत्र
९५
पडीक क्षेत्र
मुख्य पिके: गहू, ज्वार, बाजरा, ऊस
फळबागा: आंबा, द्राक्ष, डाळिंब
पशुधन: गाय-म्हशी: ४५०, बकरी: २३०
जल संसाधन
तलाव/कुंड
१२
विहिरी
हँडपंप
पाणी पुरवठा कव्हरेज: ९५%
पाईप वॉटर कनेक्शन: ४८५
सामुदायिक नळ: १५
जल गुणवत्ता: चांगली
सरपंच



सौ. रोहिणी मारुती गोगावले
सरपंच - शिंदेवाडी
कार्यकाल : ०३/०६/२०२५

आमच्या गावाचा विकास, आमची जबाबदारी


माजी सरपंच

श्री.प्रवीण रोहिदास शिंदे
कार्यकाल : २२/१२/२०२३ ते ०२/०६/२०२५
श्री.अभिजित दत्तात्रय शिंदे
कार्यकाल : १७/०३/२०२२ ते २१/१२/२०२३
श्री.अरविंद पंढरीनाथ शिंदे
कार्यकाल : ०९/०२/२०२१ ते १६/०३/२०२२
श्री.आर.व्ही.चांदगुडे (प्रशासक)
कार्यकाल : २५/०८/२०२० ते ०९/०२/२०२१
सौ.शोभा अशोक गोसावी
कार्यकाल : ०१/०४/२०१६ ते २४/०८/२०२०
सौ. पुनम वैभव गोसावी
कार्यकाल : २५/०८/२०१५ ते ३१/०३/२०१६
श्री. धनाजी पिराजी शिंदे
कार्यकाल : २४/०८/२०१० ते २४/०८/२०१५
श्री.ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे
कार्यकाल : २२/०८/२००५ ते २३/०८/२०१०
सौ.द्वारकाबाई विठ्ठल शिंदे
कार्यकाल : ३१/०३/२००० ते २१/०८/२००५
श्री.पांडुरंग सखाराम यादव
कार्यकाल : ०१/०७/१९९५ ते ३१/०३/२०००
श्री.विठोबा रघुनाथ गोगावले
कार्यकाल : 0१/०४/१९८९ ते ३०/०६/१९९५
उपसरपंच



सौ. वैशाली पांडुरंग चौधरी
उपसरपंच - शिंदेवाडी
कार्यकाल : ०३/०६/२०२५

आमच्या गावाचा विकास, आमची जबाबदारी

ग्रामसेवक/ग्रा.वि.अ.



श्री.एन.जे.झोळ
ग्रामसेवक/ग्रा.वि.अ. - शिंदेवाडी
कार्यकाल : २७/०४/२०२२


माजी ग्रामसेवक/ग्रा.वि.अ.

श्री.के.एल.शेलार
कार्यकाल : २७/१०/२०२१ ते २६/०४/२०२२
श्री.डी.आर.सुरवसे
कार्यकाल : २६/१०/२०२१
श्री.एम. के.डेरे
कार्यकाल : २२/११/२०१३
श्री.एन.पी.भोसले
कार्यकाल : २६/०७/२०१२ ते २१/११/२०१३
श्री.एन.डी.शिवरकर
कार्यकाल : ०१/०४/२०१० ते २५/०७/२०१२
श्री.एस.बी. तावरे
कार्यकाल : २८/०९/१९९७ ते ३१/०३/२००४
श्री.डी.बी.दसगुडे
कार्यकाल : १९/१२/१९९२ ते २७/०९/१९९७
श्री.के.जी. सोनवणे
कार्यकाल : १५/०६/१९९२ ते १८/१२/१९९२
श्री.एस.के.कंक
कार्यकाल : ०१/०४/१९८९ ते १४/०६/१९९२
सदस्य
श्री. अभिजीत दत्तात्रय शिंदे

मोबाईल : +९१ ९१३०२८०२८०

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


श्री. अरविंद पंढरीनाथ शिंदे

मोबाईल : +९१ ८८८८८२८४१५

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे

मोबाईल : +९१ ८००७००००८९

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


श्री. प्राविण रोहिदास शिंदे

मोबाईल : +९१ ९६९२३१३१३१

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


सौ. रेखा रामचंद्र गोसावी

मोबाईल :

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


सौ. शारदा ज्ञानेश्वर शिंदे

मोबाईल :

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


सौ. शितल जयभारत जगताप

मोबाईल :

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


कार्यकाल

०९/०२/२०२१ ते

कर्मचारी
श्री. बाळू काशिनाथ आडुळकर (क्लार्क)

मोबाईल : +९१ ९५४५११४७१९

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


श्री. जालिंदर रमेश गोळे (शिपाई )

मोबाईल : +९१ ९२८४६२३५४६

ईमेल : kcshindewadi12@gmail.com


कार्यकाल